Google Drive ही कोणत्याही डिव्हाइसवरील तुमच्या सर्व फाइल बॅकअप घेण्याची आणि अॅक्सेस करण्याची सुरक्ष��त जागा आहे. तुमच्या कोणत्याही फाइल किंवा फोल्डर पाहण्यासाठी, संपादित करण्यासाठी किंवा टिप्पण्या देण्यासाठी इतरांना सहज आमंत्रित करा.
Drive सह, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
• तुमच्या फाइल सुरक्षित स्टोअर करू शकता आणि त्या कुठेही अॅक्सेस करू शकता
• अलीकडील आणि महत्त्वाच्या फाइल झटपट अॅक्सेस करू शकता
• नाव आणि आशयानुसार फाइल शोधू शकता
• फाइल आणि फोल्डर शेअर करू शकता आणि परवानग्या सेट करू शकता
• फिरतीवर असताना तुमचा आशय ऑफलाइन पाहू शकता
• तुमच्या फाइलमध्ये होत असलेल्या महत्त्वाच्या अॅक्टिव्हिटीबद्दल सूचना मिळवू शकता
• दस्तऐवज स्कॅन करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसचा कॅमेरा वापरू शकता
Google अॅप्स अपडेट धोरणाबद्दल अधिक जाणून घ्या: https://support.google.com/a/answer/6288871
Google खात्यांसाठी १५GB स्टोरेज विनामूल्य मिळते जे Google Drive, Gmail आणि Google Photos वर शेअर केले जाते. अतिरिक्त स्टोरेजसाठी तुम्ही अॅप-मधील खरेदी म्हणून प्रीमियम सदस्यत्व प्लॅनवर अपग्रेड करू शकता. यू.एस. मध्ये सदस्यत्व १०० GB साठी $1.99/ महिन्यापासून सुरू होते आणि प्रदेशानुसार बदलू शकते
Google गोपनीयता धोरण: https://www.google.com/intl/en_US/policies/privacy
Google Drive सेवा अटी: https://www.google.com/drive/terms-of-service
या रोजी अपडेट केले
१८ फेब्रु, २०२५